शिवसेनेला खिंडार पाडणारे नेमके कोण आहेत एकनाथ शिंदे?

Puja Bonkile

एकनाथ संभाजी शिंदे हे शिवसेना नेते असून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम या खात्यांचे कॅबिनेट मंत्री आहेत.

eknath shinde | Dainik Gomantak

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे ते 1980 च्या दशकात शिवसेनेत दाखल झाले.

eknath shinde | Dainik Gomantak

एकनाथ शिंदे राजकारणात येण्यापुर्वी ठाण्यात ऑटो चालवायचे.

eknath shinde

पाकिस्तान, सौदी, थायलंडमध्येही एकनाथ शिंदेंच्या चर्चा सुरू असुन गुगलच्या ट्रेंड सर्चमध्ये टॉपवर आहेत.

eknath shinde | Dainik Gomantak

शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या बंडखोरीमुळे चर्चेत आले आहे.

eknath shinde | Dainik Gomantak

गुवाहाटीच्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे यांनी 42 आमदारांसह शक्तिप्रदर्शन केलं.

eknath shinde | Dainik Gomantak

थेट ठाकरेंच्या खुर्चीलाच आव्हान एकनाथ शिंदेंनी दिला आहे.

eknath shinde | Dainik Gomantak

बंडखोरी करणाऱ्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांची एकमताने गटनेतेपदी निवड केली आहे.

eknath shinde | Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

shiv sena | Dainik Gomantak