Maharashtra Political Crisis: बंडखोर आमदारांचा भाजप शासित '3G' राज्यातच मुक्काम

Puja Bonkile

महाराष्ट्रात सत्तासंर्घष सुरू असुन शिवसेनेचे बंडखोर आम दार आज तीन वाजेपर्यंत गोव्यासाठी रवाना होणार आहेत.

Maharashtra Political Crisis | Dainik Gomantak

आज दुपारी 3.30 च्या सुमारास बंडखोर आमदार गोव्याला रवाना होणार आहे.

Maharashtra Political Crisis | Dainik Gomantak

तीनही भाजप शासित राज्यात या आमदारांना हालवण्यात आले आहे.

Maharashtra Political Crisis | Dainik Gomantak

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव सरकारला उद्या सभागृहात बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे

Maharashtra Political Crisis | Dainik Gomantak

महाराष्ट्रात सत्तासंर्घष सुरू झाल्यानंतर बंडखोर आमदारांना गुजरातमध्ये हलवण्यात आले होते.

Maharashtra Political Crisis | Dainik Gomantak

नंतर त्यांना गोहाटीमध्ये हलवण्यात आले होते.

Maharashtra Political Crisis | Dainik Gomantak

आज ते गोव्याला रवाना होत आहेत.

Maharashtra Political Crisis | Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Political Crisis | Dainik Gomantak