Shivsena: ठाकरे सरकारच्या शेवटच्या 9 दिवसात काय घडलं पहा...

Puja Bonkile

राज्यातील सत्तासंघर्षाची सुरुवात शिवसेनेचे प्रबळ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाने झाली.

Maharashtra Political Crisis 2022 | Dainik Gomantak

एकनाथ शिंदेसह काही आमदारांसह बंड करत ९ दिवस राजकीय नाट्य पाहायला मिळाले.

Maharashtra Political Crisis 2022 | Dainik Gomantak

राज्यातील राजकीय भूकंपाचं केंद्र सूरत, गुवाहाटी आणि गोवा असं सरकत गेलं. आणि उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानं या राजकीय नाट्यावर पडदा पडला.

Maharashtra Political Crisis 2022 | Dainik Gomantak

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा त्याग करण्यापुर्वी औरंगाबादचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्यास मंजूरी देत दोन मोठे निर्णय घेतले.

Maharashtra Political Crisis 2022 | Dainik Gomantak

गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदेनी 42 आमदारांसह शक्तिप्रदर्शन केले होते.

Maharashtra Political Crisis 2022 | Dainik Gomantak

Maharashtra Political Crisis 2022राज्यपाल कोश्यारी यांनी राज्य सरकारला बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे आदेश दिले होते.

Maharashtra Political Crisis 2022 | Dainik Gomantak

गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्रात सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं.

Maharashtra Political Crisis 2022 | Dainik Gomantak

फेसबुक लाइव्हद्वारे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

Maharashtra Political Crisis 2022 | Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

shivsena | Dainik Gomantak