Night Life Tips: रात्री झोपण्यापूर्वी 'या' गोष्टी आवर्जून कराच

गोमन्तक डिजिटल टीम

रात्रीच्यावेळी जेवण बेतानेच घ्या,

Night Tips | Dainik Gomantak

कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी आईस्क्रीम, आंबट ताक, थंड ज्यूस वगैरे पदार्थांचं सेवन करणं टाळावं.

Night Tips | Dainik Gomantak

चहा, कॉफी सारखे उत्तेजना आणणारे पदार्थ पिऊ नका. अशाने झोपेत अडथळा येतो.

Night Tips | Dainik Gomantak

उद्याच्या दिवसाचे प्लानिग करून ठेवा, जेणेकरून दुसऱ्यादिवशी घाईगडबड होत नाही.

Night Tips | Dainik Gomantak

डायरी लिहायची सवय लावा.

Night Tips | Dainik Gomantak

दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी अंघोळ करूनच झोप.

Night Tips | Dainik Gomantak
Web Story | Dainik Gomantak