Malaika Arora: ग्लॅमरस मलायका अरोराचा किलर अंदाज, एकदा पाहाच

दैनिक गोमन्तक

मलायका अरोरा तिच्या स्टाईल आणि फिटनेसमुळे खूप लोकप्रिय आहे.

Malaika Arora Pink | Dainik Gomantak

मलायका अर्जुन कपुरशी असलेल्या तिच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आहे.

Malaika Arora Yellow | Dainik Gomantak

मलायका अरोरा 48 वर्षांची झाली असली तरी तिची सुंदरता वयाप्रमाणे वाढताना दिसतेय.

Malaika Arora Look | Dainik Gomantak

मलायका अरोरा आपल्या बोल्ड आणि स्टाइलिश लूकने चाहत्यांना घायाळ करते.

Malaika Arora Style | Dainik Gomantak

अरबाज खानशी घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोरा तिच्या मुलासोबत राहते.

Malaika Arora purple | Dainik Gomantak

मलायका अरोरा टिव्हीवर अनेक रियालिटी शोमध्ये जजच्या भुमिकेत दिसली होती.

Malaika Arora Golden | Dainik Gomantak

मलायका अरोरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिची फॅालोइंगही प्रचंड आहे.

Malaika Arora Black | Dainik Gomantak
Dainik Gomantak