Malaika Arora's Beauty Tips : सुंदर चेहऱ्यासाठी मलायका वापरते 'ही' घरगुती गोष्ट

Kavya Powar

मलायका अरोरा ही बॉलीवूडमधील एक सुंदर अभिनेत्री आहे

Malaika Arora's Beauty Tips | Dainik Gomantak

मलायका आपल्या सुंदर चेहऱ्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करते

Malaika Arora's Beauty Tips | Dainik Gomantak

खोबरेल तेलामुळे त्वचा अधिक चमकदार आणि सुरकुत्या विरहीत दिसते.

Malaika Arora's Beauty Tips | Dainik Gomantak

खोबरेल तेलात अँटीऑक्सिडंटसचे प्रमाण भरपूर असते, त्यामुळे त्वचा निरोगी राहण्यासाठी ते चांगला उपाय ठरते.

Malaika Arora's Beauty Tips | Dainik Gomantak

मलायकासोबतच अनेक अभिनेत्री चेहऱ्याला खोबरेल तेल लावतात

Malaika Arora's Beauty Tips | Dainik Gomantak

त्वचा मऊ आणि स्वच्छ ठेवण्यासाठी याचा अतिशय चांगला फायदा होतो.

Malaika Arora's Beauty Tips | Dainik Gomantak

खोबरेल तेल हे माझ्या आवडीच्या स्कीन केअर प्रॉडक्टपैकी एक असल्याचे ती सांगते.

Malaika Arora's Beauty Tips | Dainik Gomantak

कोल्ड प्रेस पद्धतीने तयार केलेल्या खोबरेल तेल म्हणजे जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा खजिना असतो.

Malaika Arora's Beauty Tips | Dainik Gomantak
Webstory | Dainik Gomantak