Rahul sadolikar
माणसाच्या स्वप्नांना जिद्दीची सोबत मिळाली कि तो काहीही करू शकतो, हे आता मलीशा खारवाने सिद्ध केलं आहे.
14 वर्षांची मलीशा खारवा लग्जरी ब्यूटी ब्रॅंड ब्रॅस्ट एसेशियल्ससाठी मॉडेलिंग करणार आहे.
मलीशाला 2020 मध्ये मुंबईत हॉलीवूड अभिनेता रॉबर्ट हॉफमनने शोधून काढले
मलीशा ही मुंबईच्या धारावीत राहणारी एक 14 वर्षांची मुलगी आहे,जी सोशल मिडीयावर आकर्षणाचं केंद्र बनली आहे.
मलीशाने अनेक मॉडेलिंग गिग्स तयार केले आहेत, तिने "लिव यूवर फेयरीटेल" नावाने एक शॉर्ट फिल्म देखील केली आहे
मलीशा खारवा चे इंस्टाग्रामवर 2 लाख 25 हजार इतके अधिक फॉलोअर आहेत.
मलीशाची ही आंतरराष्ट्रीय झेप पाहता तिने आपलं स्वप्न सत्यात उतरवलं असंच म्हणावं लागेल.