प्रार्थना बेहरेचा न्यू लूक

गोमन्तक डिजिटल टीम

प्रार्थना बेहरेनं नुकताच तिचा न्यू लूक चाहत्यांच्यासोबत शेअर केला आहे.

Prarthana Behere | Instagram

यामध्ये तिनं नवीन हेअरकट केलेला दिसत आहे. शिवाय तिनं केसांना कलर देखील केला आहे. 

Prarthana Behere | Instagram

झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमध्ये ती शेवटची दिसली.

Prarthana Behere | Instagram

या मालिकेमधील तिच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. 

Prarthana Behere | Instagram

प्रार्थना बेहरे सध्या सुट्टयांचा आनंद घेताना दिसत आहे. 

Prarthana Behere | Instagram

प्रार्थना सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह असते.

Prarthana Behere | Instagram

प्रार्थनाचे रिल्स, व्हिडिओ देखील चांगलेच व्हायरल होत असतात.

Prarthana Behere | Instagram