Prajakta Mali: लग्न भावाचं पण चर्चा फक्त प्राजक्ताचीच

प्रमोद यादव

आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घालणारी मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

Prajakta Mali | Instagram

नुकतंच प्राजक्ताच्या चुलत भावाचं लग्न झालं, या लग्नात प्राजक्ता करवली होती.

Prajakta Mali | Instagram

यावेळी प्राजक्ताचा हिरव्या नऊवारी साडीवरील पेहराव सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे.

Prajakta Mali | Instagram

भावाच्या लग्नासाठी हवी तशी नऊवार साडी आणि मराठी दागिन्यांसाठी जंग जंग पछाडलं.

Prajakta Mali | Instagram

तेव्हा कुठे जाऊन लूक साधला गेला आणि आत्मा सुखावलां. असे कॅप्शन प्राजक्ताने आपल्या फोटोंना दिलं आहे.

Prajakta Mali | Instagram

प्राजक्ताचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. तिच्या लूकचं नेटकरी भरभरून कौतुक करत आहेत.

Prajakta Mali | Instagram

कधी वेस्टर्न तर कधी पारंपरिक अशा कपड्यांमध्ये प्राजक्ता नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते.

Prajakta Mali | Instagram
Web Story | Dainik Gomantak