गोव्याच्या किनारी... प्रिया मराठेचे व्हॅकेशन

गोमन्तक डिजिटल टीम

मराठी मालिका, चित्रपट आणि हिंदी मालिकातून अभिनेत्री प्रिया मराठे नावारूपाला आली.

Priya Marathe | Instagram

प्रिया आपल्या भूमिकांमुळे नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असते.

Priya Marathe | Instagram

सोशल मिडियावर देखील प्रिया खूप सक्रिय असते.

Priya Marathe | Instagram

प्रिया मराठेने अलिकडे तिच्या व्हॅकेशनचे फोटो शेअर केले आहेत.

Priya Marathe | Instagram

प्रिया बीचवर सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे.

Priya Marathe | Instagram

प्रियाने गोव्यातील एका बीचवरून फोटो शेअर केला आहे.

Priya Marathe | Instagram

प्रियाने 'या सुखांनो या', 'कसम से', 'पवित्र रिश्ता', 'बडे अच्छे लगते है', 'चार दिवस सासूचे', 'तू तिथे मी', 'कॉमेडी सर्कस' यामध्ये काम केले आहे.

Priya Marathe | Instagram
Mango | Dainik Gomantak