मराठीतील कॉमेडी गर्ल श्रेया बुगडेचे गोव्यात वर्षा पर्यटन

Pramod Yadav

चला हवा येऊ द्या गर्ल

चला हवा येऊ द्या या मराठीतील प्रसिद्ध कॉमेडी शोमुळे घराघरात पोहोचलेली श्रेया बुगडे सध्या गोव्यात आहे.

Shreya Bugde Sheth In Goa

वर्षा पर्यटन

श्रेया गोव्यात वर्षा पर्यटनाचा आनंद घेत आहे.

Shreya Bugde Sheth In Goa

बीच फोटोसेशन

गोव्यातील एका बीचवरुन श्रेयाने फोटो शेअर केले आहेत.

Shreya Bugde Sheth In Goa

कूल आणि सुंदर

सफेद रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये श्रेया कूल आणि सुंदर दिसत आहे.

Shreya Bugde Sheth In Goa

कॉमेडी शो

श्रेयाने कॉमेडी शोच्या माध्यमातून चांगली ओळख निर्माण केली आहे.

Shreya Bugde Sheth

महिला कलाकार

चला हवा येऊ द्या कार्यक्रमात सुरुवातीला ती एकटी महिला कलाकार होती.

Shreya Bugde Sheth

सोशल मिडिया

श्रेया सोशल मिडियावर नेहमी सक्रिय असते.

Shreya Bugde Sheth