Shrutii Marrathe: श्रुतीचा मराठी साज

Pramod Yadav

श्रुती मराठे ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री, टीव्ही एंटरटेनर आणि मॉडेल आहे.

Shrutii Marrathe | Instagram

श्रुतीने राधा ही बावरी, लग्नबंबाल, जागो मोहन प्यारे आणि रुद्रकाल यांसारख्या काही टीव्ही शोमध्ये काम केले आहे.

Shrutii Marrathe | Instagram

श्रुती मराठेचा जन्म  09 ऑक्टोबर 1986 रोजी पुणे, महाराष्ट्रात झाला .

Shrutii Marrathe | Instagram

सनई चौघडे  या मराठी चित्रपटाद्वारे श्रुतीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

Shrutii Marrathe | Instagram

मराठी, तमिळ आणि हिंदी भाषेची उत्तम जाण असलेली श्रुती मराठे हे टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. 

Shrutii Marrathe | Instagram

श्रुती सोशल मिडियावर नेहमीच सक्रिय असते.

Shrutii Marrathe | Instagram

श्रुतीचे अनेक फॉलोवर्स तिच्या फोटो आणि व्हिडिओची वाट पाहत असतात.

Shrutii Marrathe | Instagram
Web Story | Dainik Gomantak