Sonalee Kulkarni: सोनाली ऑन फायर

गोमन्तक डिजिटल टीम

सोनाली कुलकर्णी मराठी चित्रपट सुष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

सोनाली नेहमीच विविध कारणांसाठी चर्चेत असते.

Sonalee Kulkarni | Instagram

सोनालीचा सध्या एक फोटोशूट चांगलाच व्हायरल झाला आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

सोनालीने यात शॉर्ट ड्रेस परिधान केला असून, यात ती खूप सुंदर दिसत आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

सोनालीने हे फोटोशूट Instagram वर शेअर केला आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

सोनालीच्या या फोटोशूटमधील फोटो अनेकांनी लाईक केले आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram

सोनाली या फोटोशूटमध्ये अतिशल बोल्ड दिसत आहे.

Sonalee Kulkarni | Instagram