Sukhada Khandkekar: सुखदाच्या अदा!

गोमन्तक डिजिटल टीम

सुखदा खांडकेकर ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे.

Sukhada Khandkekar | Instagram

सुखदाने विविध मराठी मालिका, चित्रपट आणि हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे.

Sukhada Khandkekar | Instagram

सुखदाने बाजीराव मस्तानी चित्रपटात केलेल्या कामामुळे तिला चांगली प्रसिद्धी मिळाली.

Sukhada Khandkekar | Instagram

बाजीराव मस्तानी चित्रपटात तिने अनुबाई नावाचे भुमिका केली होती.

Sukhada Khandkekar | Instagram

सुखदाने याशिवाय मराठी मालिका आहिल्याबाई आणि मराठी चित्रपट अनान यामध्ये देखील काम केले आहे.

Sukhada Khandkekar | Instagram

सुखदा सोशल मिडियावर खूप सक्रिय असते.

Sukhada Khandkekar | Instagram

मराठी अभिनेता अभिजीत खांडकेकर याच्याशी तिने लग्न केले आहे.

Sukhada Khandkekar | Instagram