गोमन्तक डिजिटल टीम
पूजा सांवत मराठीतील एक आघाडीची अभिनेत्री आहे.
पूजाने सोशल मिडियावर अलिकडे काही फोटो शेअर केले आहेत.
यात पूजा खूपच सुंदर दिसत आहे.
पूजाने आपल्या फोटोंना कलरफुल असे कॅप्शन दिले आहे.
पूजा मराठीतील आघाडीची अभिनेत्री असून, तिने अनेक चित्रपटात काम केले आहे.
हिंदी चित्रपटात देखील तिने काम केले आहे.
सध्या पूजा विविध प्रोजक्टमध्ये बिझी आहे.