Sonalee Kulkarni सोनालीचा 'चॉकलेटी' अंदाज

गोमन्तक डिजिटल टीम

मराठी सिनेमातील प्रसिद्ध आणि हसरा चेहरा म्हणून सोनाली कुलकर्णीची ओळख आहे.

प्रसिद्ध आणि हसरा चेहरा | Sonalee Kulkarni

सोनाली सोशल मिडियावर खूप सक्रिय असते.

सोशल मिडियावर सक्रिय | Sonalee Kulkarni

सोनालीचा सध्या साडी मधील लूक सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मिडियावर व्हायरल | Sonalee Kulkarni

सोनाली चॉकलेटी साडीमध्ये खूप आकर्षक दिसत आहे.

खूप आकर्षक | Sonalee Kulkarni

सोनालीने साडीमधील फोटो Instagram वर शेअर केला आहे.

Instagram | Sonalee Kulkarni

चॉकलेटी साडी... असे कॅप्शन सोनालीने आपल्या फोटोला दिले आहे.

चॉकलेटी साडी | Sonalee Kulkarni

सोनालीच्या या फोटोला हजारो लाईक्स मिळाल्या आहेत.

हजारो लाईक्स | Sonalee Kulkarni

सोनली नेहमीच आपले हटके आणि वेगळे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते.

हटके आणि वेगळे फोटो | Sonalee Kulkarni

सोनालीचे सोशल मिडियावर लाखों फॉलवर्स आहेत.

लाखों फॉलवर्स | Sonalee Kulkarni
Web Story | Dainik Gomantak