Kavya Powar
Google च्या मदतीने आपण आपल्याला पडलेल्या प्रश्नांचे निरसन करू शकतो.
विवाहित महिला Google वर काय सर्च करतात याची माहिती समोर आली आहे.
1. पतीच्या आवडीनिवडींबाबत कसं ओळखावं?
2. पतीला मुठीत कसं ठेवावं?
3. बाळाच्या जन्माचा निर्णय कधी घ्यावा?
4. Family Planning कसं करावं
5. पतीच्या मनातील कसं ओळखावं?
6. पतीला खुश कसं ठेवावं