Manushi Chhillar: मिस युनिव्हर्सच्या ग्लॅमरस अदा

दैनिक गोमन्तक

मिस युनिव्हर्स मानुषी छिल्लरच्या नविन हॉट फोटोशूटने सोशल मिडियाचे तापमान वाढले आहे.

Manushi Chhillar | Dainik Gomantak

अभिनेत्री मानुषी छिल्लर एका विवाहित आणि घटस्फोटित व्यावसायिकाच्या प्रेमात पडल्याची चर्चा चांगलीच रंगत आहे.

Manushi Chhillar | Dainik Gomantak

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचे एका विवाहित बिझनेसमनसोबत अफेअर असल्याची चर्चा सुरु आहे.

Manushi Chhillar | Dainik Gomantak

अशातच माजी मिस युनिव्हर्सच्या हॉट अ‍ॅन्ड ग्लॅमरस फोटोशूटने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Manushi Chhillar | Dainik Gomantak

अभिनेत्री मानुषी छिल्लरने शेअर केलेल्या फोटोंमध्ये एकापेक्षा एक पोज दिल्या आहे.

Manushi Chhillar | Dainik Gomantak

नुकताच दुबईत झालेला फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर उपस्थित होती.

Manushi Chhillar | Dainik Gomantak

माजी मिस युनिव्हर्सचे हे फोटोशूट सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

Manushi Chhillar | Dainik Gomantak
Dainik Gomantak