Manushi Chhillar: फ्लॉपनंतर विश्वसुंदरीची साऊथ एन्ट्री

Pramod Yadav

मानुषी छिल्लरने 2017 साली विश्वसुंदरी हा किताब जिंकला.

Manushi Chhillar | Instagram

विश्वसुंदरी झाल्यानंतर मानुषीची बॉलिवूडमध्ये ग्रॅन्ड एन्ट्री केली.

Manushi Chhillar | Instagram

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारसोबत मानुषीने सम्राट पृथ्वीराज हा चित्रपट केला.

Manushi Chhillar | Instagram

दरम्यान हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणकून आपटला.

Manushi Chhillar | Instagram

त्यानंतर सध्या मानुषी जॉन इब्राईम सोबत तेहरान या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे.

Manushi Chhillar | Instagram

दरम्यान, बॉलिवूडमध्ये निराशा झाल्यानंतर मानुषी सध्या साऊथमध्ये एन्ट्री करत आहे.

Manushi Chhillar | Instagram

मानुषीने तेलुगू स्टार वरुण तेजसोबत चित्रपट साईन केला असून, लवकरच मानुषी आपल्याला साऊथमध्ये दिसणार आहे.

Manushi Chhillar | Instagram
Web Story | Dainik Gomantak