Mitchell Starc - Alyssa Healy: 'कपल गोल्स' देणारं क्रिकेटर जोडपं

Pranali Kodre

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल स्टार्क आणि महिला संघाची दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज एलिसा हिली हे नेहमीच चर्चेत राहणारं क्रिकेटर जोडपं.

Mitchell Starc - Alyssa Healy | Dainik Gomantak

स्टार्क आणि हिली हे दोघेही ऑस्ट्रेलियाच्या अनुक्रमे पुरुष आणि महिला संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहेत.

Mitchell Starc - Alyssa Healy | Dainik Gomantak

हे दोघेही वयाच्या 9 व्या वर्षापासून एकमेकांना ओळखत होते.

Mitchell Starc - Alyssa Healy | Dainik Gomantak

स्टार्क आणि हिली यांनी एकत्र विकेटकिपिंगचा सराव केला होता, पण नंतर स्टार्क वेगवान गोलंदाजीकडे वळला.

Mitchell Starc - Alyssa Healy | Dainik Gomantak

पण त्यांच्यातील मैत्री कायम राहिली आणि पुढे त्याचे प्रेमात रुपांतर झाले.

Mitchell Starc - Alyssa Healy | Dainik Gomantak

स्टार्क आणि हिली यांनी 2016 मध्ये लग्न केले.

Mitchell Starc - Alyssa Healy | Dainik Gomantak

हे दोघेही अनेकदा एकमेकांच्या महत्त्वाच्या सामन्यांसाठी स्टेडियममध्ये उपस्थित राहून एकमेकांना प्रोत्साहित करत असतात.

Mitchell Starc - Alyssa Healy | Dainik Gomantak

विशेष म्हणजे या दोघांनीही ऑस्ट्रेलियासाठी मिळून 9 वर्ल्डकप जिंकले आहेत.

Mitchell Starc - Alyssa Healy | Dainik Gomantak

कपल गोल्स देणारं जोडपं म्हणूनही अनेकदा त्यांचे क्रिकेट चाहत्यांकडून कौतुक होत असतं.

Mitchell Starc - Alyssa Healy | Dainik Gomantak
Harleen Deol | Dainik Gomantak