Mohammed Rafi Classic Songs: तेरे जैसा यार कहाँ...

गोमन्तक डिजिटल टीम

भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज गायक मोहम्मद रफींचा आज जन्मदिवस आहे. या निमित्ताने त्यांची सुपरहिट गाणी कोणती? ते जाणून घेऊ.

Mohammed Rafi | Dainik Gomantak

गुलाबी ऑंखे जो तेरी देखी..हे सुंदर गाणं मोहम्मद रफींनी गायलं आहे.

Mohammed Rafi | Dainik Gomantak

बहारो फुल बरसाओं, मेरा मेहबुब आया है...हे गाणं ऐकणं आणि बघणं म्हणजे सुखद अनुभव.

Mohammed Rafi | Dainik Gomantak

क्या हुवा तेरा वादा...हे आज पण लोकांच्या आवडत्या गाण्यांच्या लिस्टमध्ये असते.

Mohammed Rafi | Dainik Gomantak

उडे जबजब जुल्फें तेरी...दिलीप कुमारवर चित्रित झालेलं गाणं सुहरहिट आहे.

Mohammed Rafi | Dainik Gomantak

बदन पे सितारे लपेटे हुए..या शम्मीच्या गाण्याची लोकप्रियता आज पण कमी झालेली नाही.

Mohammed Rafi | Dainik Gomantak

जुम्मा चुम्मा दे दे..हे रफीजींनी गायलेले अमिताभच्या सिनेमातील गाणे तरुणाईला वेड लावते.

Mohammed Rafi | Dainik Gomantak
Dainik Gomantak