या ‘पॉर्न’ साईटच्या प्रवासावर येणार डॉक्युमेंट्री

गोमन्तक डिजिटल टीम

पॉर्न साईटवर बंदी असली तरी आजही लोक सर्रास इंटरनेटवर पॉर्न बघत आहेत.

Documentary

‘पॉर्नहब’ ही वेबसाईट पॉर्न विश्वातील एक मोठा स्पर्धक आहे.

Documentary

याच वेबसाईटचा प्रवास मांडणारी एक डॉक्युमेंटरी लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.

Documentary

‘मनी शॉट : द पॉर्नहब स्टोरी’ हे या डॉक्युमेंट्रीचं नाव आहे.

Documentary

पॉर्नसाईटचा प्रवास आणि गैरसमज यावर डॉक्युमेंट्री भाष्य करणार आहे.

Documentary

यात सुप्रसिद्ध पॉर्नस्टार्स त्यांचे अनुभव आपल्याबरोबर शेअर करणार आहेत.

Documentary

येत्या 15 मार्चपासून ही डॉक्युमेंट्री नेटफ्लिक्स वर पाहायला मिळेल.

Documentary