Monsoon Skin Care Tips : पावसाळ्यात सुंदर त्वचेसाठी काही खास फेशिअल

Kavya Powar

पावसाळ्यात त्वचा अत्यंत संवेदनशील झालेली असते.

Monsoon Skin Care Tips | Dainik Gomantak

पावसाळ्यात चेहऱ्याची काळजी घेणे गरजेचे असते.

Monsoon Skin Care Tips | Dainik Gomantak

कोरफड फेशियल पावसाळ्यामध्ये त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते.

Monsoon Skin Care Tips | Dainik Gomantak

कोरफड जेलमध्ये लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावर पंधरा मिनिटे मसाज केल्याने याचा उत्तम लाभ मिळू शकतो.

Monsoon Skin Care Tips | Dainik Gomantak

क्रीम मध्ये चिमूटभर हळद मिसळून पेस्ट तयार करा आणि त्यानंतर फेशियल करा.

Monsoon Skin Care Tips | Dainik Gomantak

पपईच्या गरामध्ये कोरफड जेल आणि दही टाकून त्याने चेहऱ्यावर मसाज करा.

Monsoon Skin Care Tips | Dainik Gomantak

मुलतानी मातीमध्ये गुलाबपाणी मिक्स करून चेहऱ्यावर आणि मानेला ही पेस्ट लावा आणि पंधरा मिनिटांनी चेहरा धुवा.

Monsoon Skin Care Tips | Dainik Gomantak

पिकलेली केळी मॅश करून त्यामध्ये लिंबाचा रस आणि मध घाला.

Monsoon Skin Care Tips | Dainik Gomantak

या फेशियलने पिंपल्स पासून सुटका होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Skin Care Tips | Dainik Gomantak