ufff...!! मौनी रॉयचं बोल्ड फोटोशूट, किलर पोझ बघून तुम्हीही म्हणाल...

Manish Jadhav

मौनी रॉयच्या या फोटोनं चाहत्यांना अक्षरश: वेड लावलं आहे.

Mouni Roy | Dainik Gomantak

मौनीचा हाच अंदाज चाहत्यांना घायाळ करतो.

Mouni Roy | Dainik Gomantak

सोशल मीडियावर मौनीच्या या फोटोची सर्वाधिक चर्चा आहे.

Mouni Roy | Dainik Gomantak

मौनीचा हा कातिलना अंदाज चाहत्यांना आकर्षित करत आहे.

Mouni Roy | Dainik Gomantak

साक्षात! मौनीच्या याच किलर लूकने चाहत्यांना क्लिन बोल्ड केलं आहे.

Mouni Roy | Dainik Gomantak

रंगात रंग फक्त तुझाच... मौनीच्या फोटोवर चाहते फिदा झाले आहेत.

Mouni Roy | Dainik Gomantak

तुझं बघणचं सगळ काही... ! मौनीचा हाच कातिलाना अंदाज आकर्षित करतो.

Mouni Roy | Dainik Gomantak