Mouni Roy: हर रंग में रंगने वाली..मौनी रॅाय

दैनिक गोमन्तक

कमी वेळात छोट्या पडद्यावर आणि बॅालिवुडमध्ये आपली छाप सोडणारी अभिनेत्री मौनी रॅाय खूपच सुंदर आहे.

Mouni Roy | Dainik Gomantak

आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने चाहत्यांची मने जिंकली.

Mouni Roy | Dainik Gomantak

'नागिन' या पॅाप्युलर शोमुळे मौनी रॅायला खूप लोकप्रियता मिळाली.

Mouni Roy | Dainik Gomantak

'गोल्ड' या सिनेमात तिने सुपरस्टार अक्षय कुमारसोबत काम केले आहे.

Mouni Roy | Dainik Gomantak

मौनी रॅाय वेस्टर्न आऊटफिटसोबत ट्रेडिशनल ड्रेसमध्ये पण खूप सुंदर दिसते.

Mouni Roy | Dainik Gomantak

'ब्रम्हास्र' या बिग बजेट सिनेमात मौनी रॅाय झळकली होती.

Mouni Roy | Dainik Gomantak

मौनी तिचे स्टाइलिश, ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर कायम शेयर करत असते.

Mouni Roy | Dainik Gomantak

आपल्या सौंदर्याने चाहत्यांना अक्षरश: तिने वेड लावले आहे.

Mouni Roy | Dainik Gomantak
Dainik Gomantak