Mrunal Thakur ची साडीतील गुलाबी अदा

Puja Bonkile

मृणाल ठाकुर सोशल मिडियावर नेहमीच सक्रिय असते.

Mrunal Thakur | Dainik Gomantak

तिने गुलाबी साडीतील लेटेस्ट फोटो शेअर केले आहे.

Mrunal Thakur | Dainik Gomantak

या साडीत ती खुप सुंदर दिसत आहे.

Mrunal Thakur | Dainik Gomantak

वेगवेगळी पोझ देत गिने फोटोशूट केला आहे.

Mrunal Thakur | Dainik Gomantak

या फोटोवर चाहते कमेंटचा वर्षाव करत आहेत.

Mrunal Thakur | Dainik Gomantak

या फोटोमध्ये तीने काळ्या रंगाची साडी घातली आहे.

Mrunal Thakur | Dainik Gomantak

या फोटोमध्ये तिचा लेडी बॉस लुक पाहायला मिळत आहे.

Mrunal Thakur | Dainik Gomantak

तिचे 7.1 मिलीयन फॉलोअर्स आहेत.

Mrunal Thakur | Dainik Gomantak
goa | Dainik Gomantak