रातोरात नॅशनल क्रश बनली 'Amelia Kerr'

Pranali Kodre

वूमन्स प्रीमियर लीग 2023 हंगामाला 4 मार्च रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स सामन्याने सुरुवात झाली.

Mumbai Indians WPL | Dainik Gomantak

मुंबईने 143 धावांनी जिंकलेल्या या सामन्यादरम्यान एक खेळाडू चांगलीच चर्चेत आली. ही खेळाडू म्हणजे एमिलिया केर.

Amelia Kerr | Dainik Gomantak

ती या सामन्यानंतर अनेक क्रिकेट चाहत्यांनी क्रश बनली आहे.

Amelia Kerr | Dainik Gomantak

तिच्या सौंदर्याचे अनेक क्रिकेट चाहत्यांकडून कौतुक होत असून तिचे सामन्यादरम्यानचे अनेक फोटो व्हायरलही झाले आहेत.

Amelia Kerr | Dainik Gomantak

22 वर्षीय एमिलिया न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळते.

Amelia Kerr | Dainik Gomantak

ती अष्टपैलू क्रिकेटपटू असून तिने वयाच्या 16 वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.

Amelia Kerr | Dainik Gomantak

तिला डब्ल्यूपीएलसाठी मुंबई इंडियन्सने 1 कोटी रुपयांना खरेदी केले आहे.

Amelia Kerr | Dainik Gomantak

तिने पहिल्याच डब्ल्यूपीएल सामन्यात अष्टपैलू खेळानेही सर्वांचे लक्ष वेधले.

Amelia Kerr | Dainik Gomantak

तिने गुजरातविरुद्ध 24 चेंडूत 45 धावांची खेळी करताना कर्णधार हरमनप्रीत कौरबरोबर 89 धावांची भागीदारी साकारली.

Amelia Kerr | Dainik Gomantak

तसेच तिने गोलंदाजी करताना 2 षटकातील एक षटक निर्धाव टाकताना दोन विकेट्सही घेतल्या.

Amelia Kerr | Dainik Gomantak
Shardul Thakur - Mittali Parulkar | Dainik Gomantak