Navaratri Nine Color 2021: नवरात्रीच्या नऊ रंगांचा उत्सव

Puja Bonkile

पहिला दिवस: पिवळा रंग हा ज्ञान आणि शांती याचे प्रतिक मानले जाते. पाहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते.

पिवळा रंग | Dainik Gomantak

दूसरा दीवस: हिरवा रंग विश्वास, समृद्धी तसेच प्रगतीचे प्रतिक आहे. हा रंग अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतो. तुसाऱ्या दिवशी ब्रम्हचारिणी देवीची पूजा केली जाते.

हिरवा रंग | Dainik Gomantak

तिसार दिवस: तपकिरी रंग मेहनत आणि चिकाटीचे प्रतिक मानले जाते. या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते.

तपकिरी रंग | Dainik Gomantak

चौथा दिवस: नारंगी रंग हा गौरव आणि वीरतेचे प्रतिक मानले जाते. नवरात्रीमध्ये नारंगी रंगाचे कपडे परिधान करून कुष्मांडा देवीची मनोभावे परिधान केल्यास देवी प्रसन्न होते.

नारंगी रंग | Dainik Gomantak

पाचवा दिवस: पांधरा रंग हा शांतता आणि शुद्धतेचे प्रतिक आहे. नवरात्रीमध्ये पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करूण स्कंदमाताची पूजा करावी. कारण पांधरा रंग या देवीला प्रिय आहे.

पांधरा रंग | Dainik Gomantak

सहावा दिवस: लाल रंग कात्यायनी देवीचा आवडता रंग आहे. हा रंग व्यक्तीला शारीरिक स्वास्थ सुंदर आणि आनंदी ठेवण्यासाठी मदत करते.

लाल रंग | Dainik Gomantak

सातवा दिवस: नीळा रंग कालरात्री देवीला प्रिय आहे. हा रंग बळ आणि वीरतेचे प्रतिक आहे.

नीळा रंग | Dainik Gomantak

आठवा दिवस: गुलाबी रंग सौभाग्य आणि प्रेमाचे प्रतीक आहे. या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते.

गुलाबी रंग | Dainik Gomantak

नऊवा दिवस: शेवटाचा रंग जांभळा आहे. हा रंग उत्सव आणि वैभव तसेच प्रेमाचे प्रतीक आहे. हा रंग पाहून मन शांत होते. या दिवशी सिद्धीदात्री देवीची पूजा केली जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

रंग जांभळा | Dainik Gomantak