नयनतारा... 'जवान'मधल्या दक्षिणेच्या याच सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केलं

Rahul sadolikar

नयनांनी घायाळ करणारी नयनतारा

अभिनेत्री नयनताराने तिच्या साधेपणातल्या सौंदर्याने तिच्या चाहत्यांना अनेक चित्रपटांतून घायाळ केलं आहे.

Nayantara | Dainik Gomantak

जवानमुळे चर्चेत

सध्या जगभरातल्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या शाहरुख खानच्या जवान चित्रपटामुळे नयनतारा चर्चेत आहे.

Nayantara | Dainik Gomantak

नयनताराचा दबदबा

नयनताराने जवानच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला असला तरी साऊथच्या चित्रपटांमध्ये नयनताराने आपला दबदबा निर्माण केला आहे.

Nayantara | Dainik Gomantak

श्रीरामराज्यम

या चित्रपटात नयनताराने सीतेची भूमिका साकारली आहे. दक्षिणेतील महान दिग्दर्शक बापू यांनी याचे दिग्दर्शन केले होते. 

Nayantara | Dainik Gomantak

राजा - राणी

नयनताराने काही काळ ब्रेकनंतर अॅटलीच्या 'राजा राणी' मधून कमबॅक केलं.. इथून नयनताराचं स्टारडम वाढलं . 'राजा-राणी'ची जॉन आणि रेजिनाची गोष्ट प्रेक्षकांनी मनापासून स्वीकारली.

Nayantara | Dainik Gomantak

माया

2015 मध्ये त्याचा 'माया' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये नयनताराने सिंगल मदरची भूमिका साकारली होती

Nayantara | Dainik Gomantak

'आरम'

हा एक राजकीय ड्रामा चित्रपट आहे. त्याचे दिग्दर्शन गोपी नैनार यांनी केले होते. यामध्ये नयनताराने जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका साकारली होती.

Nayantara | Dainik Gomantak
Krishna Shroff | Dainik Gomantak