Kavya Powar
बॉलीवूडमधील एक बोल्ड अभिनेत्री म्हणून नेहा शर्माची ओळख आहे.
नेहा नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव असते.
या ऑरेंज outfit मध्ये नेहा अतिशय बोल्ड दिसत आहे.
ती तिचे नवे आणि बोल्ड फोटो नेहमीच शेअर करत असते
लाखों चाहते तिच्या फोटोवर प्रेमाचा वर्षाव करत असतात.
नेहा आपल्या दिलखेचक अदांनी सगळ्यांना घायाळ करते.
या रिवीलिंग outfit मध्ये ती अतिशय सुंदसर दिसत आहे.
नेहाचे instagram वर 14 मिलियनहून अधिक फॉलोवर्स आहेत.