Neha Sharma : पिंक कलरमधील ट्रान्सपरंट नाइटीतील बोल्‍ड अवतार

Rajat Sawant

नेहाच्या नाइटीमधील फोटो आणि व्हिडिओंनी नेटकऱ्यांना भुरळ पाडली आहे

Dainik gomantak

नेहाने केस मोकळे सोडले आहेत आणि मॅचिंग फुल लावले आहे

नेहाने अलिकडेच शेअर केलेल्या पिंक कलरच्या ड्रेसमध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे

Instagram

नेहाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने गुलाबी रंगाची नाईटी कॅरी केली आहे

Instagram

इमरान हाश्मीसोबत 'क्रुक' चित्रपटात नेहा दिसली होती

Instagram

नेहा शर्माच्या हॉटनेसचे तिचे चाहते खूप कौतुक करत आहेत

Instagram

नेहा शर्मा पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही खूप बोल्ड आहे

Instagram
Dainik Gomantak