Boycott Fukrey 3: Richa Chadha ला नेटकऱ्यांनी घेतलं फैलावर

Sumit Tambekar

रिचा चढ्ढा हिने भारतीय सैन्यावर केलेल्या ट्विटनंतर नेटिझन्सनी आपला संताप व्यक्त केला आहे

Richa Chadha | Dainik Gomantak

अभिनेत्रीने तिच्या विधानाबद्दल माफी मागितली आहे

Richa Chadha | Dainik Gomantak

ऋचाचे ट्विट व्हायरल झाल्याने लोकांनी तिच्यावर निशाणा साधला आहे

Richa Chadha | Dainik Gomantak

सोशल मीडिया यूजर्सने आता 'फुक्रे 3' या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतायेत

Richa Chadha | Dainik Gomantak

पैशासाठी तुम्ही काहीही करू शकता असं एका सोशल मीडिया यूजर्सने म्हटले आहे

Richa Chadha | Dainik Gomantak

भारतीय सैन्याचा अपमान करणाऱ्या रिचा चड्ढाच्या फुक्रे 3 चा बहिष्कार करा असे एका सोशल मीडिया यूजर्सने म्हटले आहे

Richa Chadha | Dainik Gomantak

..म्हणून रिचा चड्ढाला नेटकऱ्यांनी घेतलं फैलावर

Richa Chadha | Dainik Gomantak
Dainik Gomantak