Health Tips : 'या' वस्तू खाल्ल्यानंतर कधीही पाणी पिण्याची चूक करु नका

Ganeshprasad Gogate

दूध घेतल्यानंतर पाणी पिऊ नये. याचा तुमच्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो.

Health Tips | Dainik Gomantak

स्ट्रॉबेरी खाल्ल्यानंतर पाणी पिणे खूप हानिकारक आहे. स्ट्रॉबेरीमध्ये असलेली नैसर्गिक साखर आणि यीस्ट पाण्यासोबत मिसळून गॅस तयार करु शकतात. 

Health Tips | Dainik Gomantak

शेंगदाणे खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो. 

Health Tips | Dainik Gomantak

सफरचंदमध्ये (apple) लोह, जीवनसत्त्वे आणि फायबर यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. ते खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने आतड्यांना हानी पोहोचते.

Health Tips | Dainik Gomantak

अनेकजण कलिंगड खाल्ल्यानंतर पाणी पिण्यास सुरुवात करतात. त्यामुळे पोट फुगणे, अपचन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. 

Health Tips | Dainik Gomantak

चहा प्यायल्यावर लगेच पाणी पिणे हे आपल्या दातांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरते.

Health Tips | Dainik Gomantak
Web Story | Dainik Gomantak