निकीता दत्ता रमली गोव्याच्या किनारी...फोटो पाहुन घायाळ व्हाल...

Rahul sadolikar

अभिनेत्री निकीता दत्ता आपल्या फिटनेससाठी ओळखली जाते. योगाचे तिचे वेड तिच्या चाहत्यांनाही माहित आहे.

Nikita Dutta | Dainik Gomantak

निकीताला गोवा खूप आवडतो “मला कामातून विश्रांतीची गरज असते तेव्हा गोव्यात यायला आवडते" असं ती म्हणते

Nikita Dutta | Dainik Gomantak

निकीताला कोळंबी करी आणि भात हे लोकल फूड आवडते. सोशल मिडीयावर ती फूड एन्जॉय करताना फोटोही शेअर करत असते.

Nikita Dutta | Dainik Gomantak

निकीताला गोव्यातला सूर्यास्त खूप आवडतो आणि सुर्यास्त पाहणं ती कधीच चुकवत नाही असंही निकीताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखातीत सांगितलं आहे.

Nikita Dutta | Dainik Gomantak

निकीताचा हॉट अंदाज पाहण्यासाठी तिचे फॅन्स सोशल मिडीयावरती तिला फॉलो करत असतात.

Nikita Dutta | Dainik Gomantak

निकीताने रॉकेट गँग, कबीर सिंग,खाकी या चित्रपटात काम केले आहे.

Nikita Dutta | Dainik Gomantak

आपल्या किलर लूकने निकीता नेहमीच सोशल मिडीयावर चाहत्यांना वेडं करत असते

Nikita Dutta | Dainik Gomantak
Ameesha Patel | Dainik Gomantak