Rahul sadolikar
सध्या इन्स्टाग्रामवर निक्कीच्या हॉटनेसचा तडका उडतोय
निक्की ही मुळची महाराष्ट्रीयन आहे, तिचा जन्म औरंगाबाद इथं झाला
बिग बॉस 14 मुळे ती चांगलीच फेमस झाली
निक्कीने आपल्या करिअरची सुरूवात मॉडेल म्हणुन केली
तिने काही तेलुगू चित्रपटांमधुनही काम केले आहे
कांचना 3 मधुन तिने तमिळ सिनेमात काम करायला सुरूवात केली.
निक्की अनेक म्युझिक व्हिडीओमधुनही चमकताना दिसली आहे