Sumit Tambekar
नोरा फतेही नेहमीप्रमाणे आपल्या हटके पेहरावात झाली दाखल
(Nora Fatehi, Madhuri Dixit and other celebrities come on the sets of Jhalak Dikhhla Jaa)
धकधक गर्ल जेंव्हा छान पोज देते
झलक दिखला जा द्वारे अनेक सेलिब्रिटी जेव्हा हटके पेहरावात समोर येतात
आपल्या शब्दांनी चाहत्यांना आपलंस करणारा मनीष पॉल
एकापेक्षा जास्त सेलिब्रिटी जेंव्हा एका क्लिकमध्ये येतात
करण जौहर जेंव्हा पोज देतो
लाखो दिलों कि आवाज शंकर महादेवन
रंग रुपाशिवाय अभिनय क्षेत्रात आपलं वलय तयार करता येते याचं मुर्तीमंत उदाहरण
हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री अन् ऋषी कपूर यांची पत्नी नीतू सिंग आहे