चित्रपट रणबीरचा चर्चा नुसरतची

गोमन्तक डिजिटल टीम

नुसरत भरूचा नेहमीच चित्रपट आणि तिच्या भूमिकांसाठी चर्चेत असते.

Nushrratt Bharuccha | Instagram

अलिकडेच रणबीर कपूर आणि श्रद्ध कपूरचा तू झुठी मै मक्कार चित्रपट रिलीज झाला.

Nushrratt Bharuccha | Instagram

या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग खास लोकांसाठी आयोजित करण्यात आले होते.

Nushrratt Bharuccha | Instagram

यात अनेक चित्रपट अभिनेते आणि अभिनेत्री यांनी उपस्थिती लावली होती.

Nushrratt Bharuccha | Instagram

नुसरतने देखील या स्क्रिनिंगसाठी हजेरी लावली.

Nushrratt Bharuccha | Instagram

नुसरत यावेळी खुप खूष दिसत होती.

Nushrratt Bharuccha | Instagram

रणबीर, श्रद्धाच्या या चित्रपटासाठी तिने शुभेच्छा दिल्या आहेत.

Nushrratt Bharuccha | Instagram