Puja Bonkile
पृथ्वीचा एक तृतीयांश भाग हा महासागरने वेढलेला आहे.
समुद्रात अनेक प्रकारचे जीव आढळतात.
भारताला पुर्व, पश्चिम आणि दक्षिण दिशेने महासागर आहेत.
धातु, खनिज,रत्न यासारख्या अनेक गोष्टी महासागरात आढळतात.
सागरी संशोधनुसार महासागरामध्ये सोनं, चांदी, तांबे कमी अधिक प्रमाणात आहेत.
पण आपण करत असलेल्या प्रदुषणामुळे हा खजिना संपुष्टात येत आहे.