कांदा 'या' आजारांवर ठरतो रामबाण उपाय

Puja Bonkile

कांदा खाल्याने केवळ यौन शक्तीच वाढत नाही तर हे आजार दूर होतात.

Onion | Dainik Gomantak

कांद्यामध्ये जीवनसत्वे आणि खनिजे असतात.

Onion Benefits | Dainik Gomantak

जळजळ

शरीरात होणारी जळजळ कमी करते.

Onion Juice

रोगप्रतिकारशक्ती

रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करते.

onion | Dainik Gomantak

हृदय विकार

हृदय विकार आणि कर्करोगासारख्या आजारांना दूर ठवते.

Heart Care Tips | Dainik Gomantak

व्हिटॅमिन सी

तसेच कांदा व्हिटॅमिन सीचा चांगला स्त्रोत आहे.

Benefits Of Onion | Dainik Gomantak
Shravan Month 2023 | Dainik Gomantak