Puja Bonkile
कांद्याचा रस पिल्याने त्वचेवरील चमक वाढते.
ब्लड प्रेशर नियंत्रीत राहते.
इम्युनिटी पावर बुस्ट होते.
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
खोकल्यावर गुणकारी आहे.
केस चमकदार होतात.
पचनक्रिया चांगली राहते.
कोलेस्टॉल नियंत्रित राहते.
केसांचे गळणे कमी होते.