Pakistani Actress: अभिनेत्री रेशम झाली ट्रोल

Sumit Tambekar

रेशमचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

अभिनेत्री नदीतील माशांसाठी अन्न ओतताना यावेळी तिच्याकडून एक चूक झाली

अभिनेत्रीने प्लॅस्टिक फूडची पाकिटेही नदीतच टाकली. ज्यानंतर लोकांनी तिला प्रचंड ट्रोल केले

आता अभिनेत्रीने जाहीर माफी मागितली आहे

अभिनेत्री रेशमने नदीत प्लास्टिकची पाकिटे फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी तिच्यावर पाकिस्तानातील प्रदूषणाच्या समस्येवर टीका केली

अभिनेत्री रेशमने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आणि चुकीबद्दल सर्वांची माफी मागितली

मी देखील एक माणूस आहे आणि प्रत्येक माणसाकडून चूक होते, अशी ती म्हणाली