Palak Tiwari आईसह मुलीचीही सोशल क्रेझ

गोमन्तक डिजिटल टीम

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी देखील लहान वयात खूप प्रसिद्ध आहे.

अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी

श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी सोशल मीडियावर फारच सक्रिय असते.

सोशल मीडियावर फार सक्रिय

पलक तिवारी अनेकदा तिच्या बोल्ड आणि हॉट स्टाईलने चाहत्यांची मने जिंकत असते. 

बोल्ड आणि हॉट स्टाईल

श्वेताप्रमाणेच पलकचेही सोशल मीडियावरही लाखो चाहते आहेत.

लाखो चाहते

बोल्डनेसच्या बाबतीत ती आपल्या आईला देखील टक्कर देते.

बोल्डनेस

हार्डी संधूच्या 'बिजली' गाण्याच्या म्युझिक व्हिडीओमधून पलकने industry मध्ये पदार्पण केले.

बिजली

फिटनेस आणि लूकच्याबाबतीत पलक बॉलिवूडच्या स्टार किड्सनाही मागे टाकते. 

फिटनेस आणि लूक
Goa | Dainik Gomantak