विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात रंगबेरंगी फुलांची आरास

Puja Bonkile

पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध सण, उत्सव काळात रंगीगेरंगी फुलांचा वापर करुन सुंदर अशी सजावट केली जाते

vithal rukhmini temple flower decoration gudhi padwa | Dainik Gomantak

गुढी पाडव्याच्या निमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये फुलांची सजावट करण्यात आली आहे.

vithal rukhmini temple flower decoration gudhi padwa | Dainik Gomantak

या मनमोहक सजावटीमध्ये जवळपास ७०० किलो विविध फुलांचा वापर करण्यात आला आहे.

vithal rukhmini temple flower decoration gudhi padwa | Dainik Gomantak

विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांमधून ही आरास पाहून समाधान व्यक्त केले जात आहे

vithal rukhmini temple flower decoration gudhi padwa | Dainik Gomantak

गुढीपाडव्यानिमित्त आजपासून तुळशी पूजा व चंदन उटी पूजेला सुरुवात होत असल्याने एकूणच मंदिरातील वातावरण आनंदीमय झाले आहे.

vithal rukhmini temple flower decoration gudhi padwa | Dainik Gomantak

विठ्ठल व रुक्मिणी मातेचे हे सजलेले अनोखो रुप पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक पंढरीत विठ्ठल  दर्शनासाठी गर्दी करत आहेत.

vithal rukhmini temple flower decoration gudhi padwa | Dainik Gomantak
haunted places in goa | Dainik Gomantak