परिणीती अन् राघवचा रॉयल साखरपुडा

Puja Bonkile

अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा यांचा साखरपुडा संपन्न झाला आहे.

Parineeti Chopra & Raghav Chadha | Dainik Gomantak

साखरपुडा संपन्न झाल्यानंतर परिणीतीने फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहे.

Parineeti Chopra & Raghav Chadha | Dainik Gomantak

राघव चढ्ढा हा खासदार आहे.

Parineeti Chopra & Raghav Chadha | Dainik Gomantak

ते दोघे लहानपणापासुन मित्र असून एकाच शाळेतुन शिक्षण घेतले आहे.

Parineeti Chopra & Raghav Chadha | Dainik Gomantak

ते अनेक वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते.

Pariniti Chopra | Dainik Gomantak

परिणिती आणि राघव चड्ढा अनेकदा एकत्र दिसल्याने अफेअरची चर्चा सुरु झाली होती.

Raghav Chadha | Dainik Gomantak
hapus Mango | Dainik Gomantak