Pashmina Roshan: 'पश्मिना' ऋतिकची बहीण

गोमन्तक डिजिटल टीम

पश्मिना रोशन ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची चुलत बहिण आहे.

Pashmina Roshan | Instagram

पश्मिना सोशल मिडियावर खूप सक्रिय असते.

Pashmina Roshan | Instagram

कार्तिक आर्यन पश्मिना रोशन हिला डेट करत असल्याचे वृत्त यापूर्वी समोर आले होते.

Pashmina Roshan | Instagram

पश्मिनाकडून मात्र याबाबत अधिक काही माहिती समोर आली नाही.

Pashmina Roshan | Instagram

पश्मिनाचे सोशल मिडियावर अनेक फोटो व्हायरल होत असतात.

Pashmina Roshan | Instagram

Instagram वर तिचा मोठा चाहातावर्ग आहे.

Pashmina Roshan | Instagram

दरम्यान, सिनेसृष्टीतील पदार्पणबाबत देखील पश्मिनाचे काही वृत्त समोर आले नाही.

Pashmina Roshan | Instagram