Peanut Butter हाडांच्या आरोग्यासाठी उत्तम

Puja Bonkile

पिनट बटर हे शेंगदाण्यापासुन तयार केले जाते.

Peanut Butter | Dainik Gomantak

पिनट बटर खालल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

Peanut Butter | Dainik Gomantak

हाडांच्या आरोग्यासाठी हे बटर फायदेशीर असते.

Peanut Butter | Dainik Gomantak

ब्लड शुगर नियंत्रणात राहते.

Peanut Butter | Dainik Gomantak

वजन नियंत्रणात राहते.

weight loss | Dainik Gomantak

डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.

eyes care | Dainik Gomantak
goa news | Dainik Gomantak