Puja Bonkile
त्वचेच्या आरोग्यासाठी पुदिन्याच्या तेलाचा वापर केला जातो.
पेपरमिंट ऑइल स्नायूंच्या वेदना कमी करण्यासाठी उत्तम काम करते
पेपरमिंट ऑइल अॅसिडिटीची समस्या कमी करण्यास मदत करते
पुदिन्याच्या पानांपासून बनवलेले तेल अन्न सहज पचण्यास मदत करते.
पेपरमिंट तेल घसा खवखवणे आराम करण्यासाठी उत्तम आहे.
तसेच पुदिन्याच्या पानांचा वापर चटनी बनवण्यासाठी केला जातो.