Physical Relation Tips For Couple : सुखी शारीरिक संबंधांसाठी कपल्सनी फॉलो कराव्यात 'या' टिप्स

Kavya Powar

सुखी आणि आनंदी लैगिंग जीवनासाठी तुम्ही काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.

Physical Relation Tips For Couple | Dainik Gomantak

पहाटेची वेळ शरीर संबंध ठेवण्यासाठी सगळ्यात उत्तम ठरते.

Physical Relation Tips For Couple | Dainik Gomantak

शारीरिक संबंधाच्या आधी महिलांची इच्छा असते की, त्यांच्या पार्टनरने फोरप्लेमध्ये जास्तीत जास्त वेळ घालवावा, पुरुषांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावे.

Physical Relation Tips For Couple | Dainik Gomantak

शारीरिक संबंधासाठी तुम्ही पार्टनरसोबत रोमॅंटिक गोष्टीही बोलू शकता.

Physical Relation Tips For Couple | Dainik Gomantak

यावेळी तुम्ही तुमच्या मनातील गोष्टी त्यांना सांगू शकता. याने त्यांना चांगलं तर वाटेलच सोबतच शारीरिक संबंधाचा अधिक आनंद घेता येईल.

Physical Relation Tips For Couple | Dainik Gomantak

इंटिमेट होताना तुमच्या आणि तुमच्या पार्टनरच्या हायजीनचीही काळजी घ्यावी.

Physical Relation Tips For Couple | Dainik Gomantak

तुम्ही तुमच्या शरीराची स्वच्छता चांगली करा आणि डीओ-परफ्यूमचा वापर करा. जेणेकरून दोघांनाही चांगलं वाटेल.

Physical Relation Tips For Couple | Dainik Gomantak

मालिश करून तुम्ही तुमचे हे खास क्षण आणखीन खास करू शकता.