सुनिधी चौहानला बॉबी खानसोबतच्या लग्नाचा पश्चात्ताप...

Akshay Nirmale

मुलाखत

पार्श्वगायिका सुनिधी चौहान सहसा स्वतःच्या खासगी आयुष्याबाबत बोलत नाही, पण नुकतेच एका मुलाखतीत तिने बिनधास्तपणे सर्व उलगडले आहे.

Sunidhi Chauhan | Instagram

18 व्या वर्षी लग्न

सुनिधीने वयाच्या 18 व्या वर्षी लग्न केले होते. बॉबी खान असे तिच्या पहिल्या पतीचे नाव होते.

Sunidhi Chauhan | Instagram

एका वर्षातच घटस्फोट

पण लग्नानंतर एक वर्षानंतरच सुनिधीने बॉबी खानपासून घटस्फोट घेतला.

Sunidhi Chauhan | Instagram

दुसरे लग्न

सन 2012 मध्ये सुनिधीने दुसरे लग्न केले. तिने म्युझिक कंपोझर हितेश सोनिक याच्याशी लग्न केले.

Sunidhi Chauhan | Instagram

पहिल्या लग्नाविषयी मत...

सध्या हे कपल सुखाने नांदते आहे. दरम्यान, सध्या सुनिधीने एका मुलाखतीत तिच्या पहिल्या लग्नाविषयी अप्रत्यक्षरित्या मत व्यक्त केले आहे.

Sunidhi Chauhan | Instagram

खूप चुका केल्या

सुनिधी म्हणाली की, आयुष्यात मी खूप चुका केल्या. आणि त्या चुकातूनच शिकत आज जिथे आहे, तिथेपर्यंत पोहचले आहे.

Sunidhi Chauhan | Instagram

नेट वर्थ

सुनिधीची एकूण संपत्ती 200 कोटी रूपये इतकी आहे.

Sunidhi Chauhan | Instagram
Goa Shack beach goan cuisine | Dainik Gomantak