Pooja Hegde Birthday: 'भाईजान'ने साजरा केला पुजा हेगडेचा बर्थडे

गोमन्तक डिजिटल टीम

अभिनेत्री पूजा हेगडे हीने नुकताच तिचा 32 वा वाढदिवस सलमान खान आणि व्यंकटेश यांच्यासोबत 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटाच्या सेटवर साजरा केला.

Pooja Hegde | Dainik Gomantak

पूजाला तिच्या वाढदिनामित्त अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Pooja Hegde | Dainik Gomantak

पुजाने हृतिक रोशन सोबत आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'मोहेंजोदारो' या चित्रपटातून बॉलीवूड पदार्पण केले होते.

Pooja Hegde | Dainik Gomantak

बॉलीवूडमध्ये येण्यापुर्वी पूजा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत विशेषतः तेलगु चित्रपट सृष्टीत कार्यरत होती.

Pooja Hegde | Dainik Gomantak

अलीकडच्या काळात ती तमिळ सुपरस्टार थलपती विजयसोबत 'बीस्ट' या चित्रपटात दिसली होती.

Pooja Hegde | Dainik Gomantak

आगामी काळात ती रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सर्कस' या चित्रपटात दिसेल. त्यात तिच्यासोबत रणवीर सिंग आणि जॅकलिन फर्नांडिस आहेत.

Pooja Hegde | Dainik Gomantak

विजय देवरकोंडासोबत ती 'जन गण मन' या चित्रपटातही दिसणार आहे.

Pooja Hegde | Dainik Gomantak
Dainik Gomantak